Monday, January 5, 2015

या ब्लॉगवर गेल्या दीड वर्षात काही नवीन लिहिले नाही. फेसबुकवर काहीबाही लिहिले पण त्याची फारशी दखल घेतली जात नाही असे दिसले. आता पुन्हा ब्लॉग लेखनाकडे वळावे असा विचार आहे. माझे वाचक विखुरले असणारच. त्याना पुन्हा नम्र आमंत्रण कीं वाचा आणि प्रोत्साहन द्या. ब्लॉगवरील लेखनाचे स्वरूप पूर्वी सारखेच राहील. फडणीस

2 comments:

  1. Sir, All the best !
    Your blogs are really good !

    ReplyDelete
  2. सर, रामायण अर्धवट आहे.ते पूर्ण करण्याचा काही विचार आहे काय

    ReplyDelete