tag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post7531776299701872822..comments2023-02-26T12:07:32.115+05:30Comments on आज सुचलेलं: हिंदु होता येते काय?प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-90223097762359444222012-12-18T05:49:18.089+05:302012-12-18T05:49:18.089+05:30ह्या विषयावर सर्व हिंदू संघटना एकत्र येउन एक मसुदा...ह्या विषयावर सर्व हिंदू संघटना एकत्र येउन एक मसुदा बनवावा व राजकीय पक्षांच्या मार्फत संसदेत कायदा करून घ्यावा,Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-80555892142751125362012-12-15T14:31:30.634+05:302012-12-15T14:31:30.634+05:30प्रश्न कायदेशीर मान्यतेचा आहे. तो सोडवणे हे मसुराश...प्रश्न कायदेशीर मान्यतेचा आहे. तो सोडवणे हे मसुराश्रमाचे वा इतर कोणा व्यक्तीचे काम नाही. त्यासाठी योग्य त कायदेशीर तरतूद व्हावयास हवी व तशी मागणी हिंदु जनतेने केली पाहिजे. हिंदु होणार्या व्यक्तीला हिंदु विवाह कायदा वा हिंदु वारसा कायदा लागू होईल काय? सद्ध्या तरी तसे होणार नाही. कारण कायदाच नाही.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-25576348462691678022012-12-14T20:34:17.292+05:302012-12-14T20:34:17.292+05:30छत्रपती शिवाजी महाराजांनी परधर्मात गेलेल्याला परत ...छत्रपती शिवाजी महाराजांनी परधर्मात गेलेल्याला परत हिंदु करून. घेतले होते आणि मसुराश्रमात असे धर्मांतर होते,नरेंद्र महाराज पण धर्मांतर करवतात.Abhay Bapathttps://www.blogger.com/profile/14131045680245532369noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-70540547976147154762012-12-14T14:34:07.870+05:302012-12-14T14:34:07.870+05:30कृपया हे पण वाचावे - http://rajeev-upadhye.blogspo...कृपया हे पण वाचावे - http://rajeev-upadhye.blogspot.in/2008_09_01_archive.htmlRajeev Upadhyehttps://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-55166230480701843892012-12-14T10:48:46.880+05:302012-12-14T10:48:46.880+05:30माझ्या मते हे दुर्भाग्यपूर्ण खरेच पण त्याला हिंदुस...माझ्या मते हे दुर्भाग्यपूर्ण खरेच पण त्याला हिंदुसमाजाची उदासीनता व निष्क्रियता कारणीभूत आहेत. इतरधर्मीयांना सन्मानपूर्वक हिंदुधर्मात घेण्याची तरतूद आमच्यासाठी दुसरा कोणी आयती करून देणार आहे काय? कदाचित इंग्रजी राज्यकर्त्यानी ती केली असती! जर ते हिंदुधर्मी असते तर नक्कीच केली असती. श्री. आंबेडकरानी एवढा मोठा समाज हिंदुधर्माबाहेर नेला तेव्हांहि हिंदु धर्म कैवारी निष्क्रियच राहिले! प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-61743909584384035242012-12-14T01:17:18.939+05:302012-12-14T01:17:18.939+05:30ह्याच कारणास्तव माझ्या जर्मन पत्नीने माझ्याशी स्पे...ह्याच कारणास्तव माझ्या जर्मन पत्नीने माझ्याशी स्पेशल कायदा च्या अंतर्गत धर्म न बदलता लग्न केले. <br />तिला हिंदू होता न हे केवळ दुर्भाग्यपूर्ण आहे.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-91999897825550987242012-12-14T00:37:32.326+05:302012-12-14T00:37:32.326+05:30कोर्टाने जरी मुस्लीम/ ख्रिस्ती च्या विरोधात निर्णय...कोर्टाने जरी मुस्लीम/ ख्रिस्ती च्या विरोधात निर्णय दिला असता तरी तो राजकारणाने बदलला असता.Kalandarhttps://www.blogger.com/profile/07902462552662875425noreply@blogger.com