tag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post2872370407096177557..comments2023-02-26T12:07:32.115+05:30Comments on आज सुचलेलं: इच्छापत्रप्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-55455377188345661882011-02-14T11:46:42.571+05:302011-02-14T11:46:42.571+05:30U. I. D. आल्यानंतरहि कायद्याच्या गुंतागुंती कमी हो...U. I. D. आल्यानंतरहि कायद्याच्या गुंतागुंती कमी होतील का याबद्दल शंकाच आहे. मालमत्ता एकाच व्यक्तीच्या नावावर असेल तर ठीक. मात्र जास्त हक्कदार असतील तर शेवटी कोर्टच!प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-77190857999116893762011-02-13T18:59:09.039+05:302011-02-13T18:59:09.039+05:30सध्या तरी कुठल्याही स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणा...सध्या तरी कुठल्याही स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाकरता नेमके आणि एकमेव पर्याय असणारे उपाय नमूद करून ठेवण्याची सोय हल्लीच्या कायद्यात नाही. अशा हस्तांतरणाकरता मालमत्तेच्या काही टक्के रक्कम व्यर्थच खर्ची पडते.

तुम्ही म्हणता तशा इच्छापत्रानेही ती वाचेल अशी शाश्वती नाही.

यू आय डी च्या प्रस्थापनेनंतर हा प्रश्न सोपा होऊ शकेल. मग प्रत्येकाची संपदा किती आहे? त्याचे वारस किती आहेत? कोण आहेत? ही माहिती एकदा का निश्चितस्वरूपाने नमूद झाली की मग, त्यांपैकी कुणाला काय द्यायचे याबद्दलची इच्छा नोंदवणेही सहज संभव होऊ शकेल.

नरेंद्र गोळेनरेंद्र गोळेhttps://www.blogger.com/profile/00212357544033004186noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-59436227778115397862011-02-13T15:24:28.891+05:302011-02-13T15:24:28.891+05:30Whatever you have said is perfectly rightWhatever you have said is perfectly rightकृष्यणकुमार प्रधानhttps://www.blogger.com/profile/17257933704204743889noreply@blogger.com